Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्फोटक मुलाखत | Thane | Sakal Media
2022-08-14
235
शनिवारी १३ ऑगस्टला ठाण्यात मुख्यमंत्री जनगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली
यात मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक स्फोटक प्रश्नांची उत्तर दिली